'देव दिप दिवाळी '
'देव दिप दिवाळी '
1 min
428
अली ही देव दीप दिवाळी
'बसू बारस' सजूनी त्यांच्या
मूखी गोड नैवैद्य कपाळी
कूंकू- हळदीचा टिळा औक्षण
त्यांची पूजा ही छत्तीस कोटी देवाची
यम देवाला दीप दान करूनी
धनञयोदशीचा मूहूर्त
धंनवतरी देवाला धन वैद्य योगाचे ज्ञान
लक्ष्मी पूजन ही घरोघरी पूजेचा थाट
पाडवा शूभ मूहूर्त' वही पूजन
व्यापारी सराफी लोकांचा थाट
भाऊबीज येता बहीण भावास
औक्षण करूनी बहीनीचा ओवाळीणीचा मान
वातावरण सजले घरोदारी
गोडधोंड फराळ पण त्या च्या
प्रकाशात देव दीप दीवाळी
उजळून निघाली.
