STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

देश माझा

देश माझा

1 min
242

मी या देशाचा

देश माझा असे

फडकता झेंडा

नभी शोभतसे


देशाच्या रक्षणा

सैनिक लढे ते 

शत्रूंना सदाच

पाणी पाजी ते


प्रत्येक हृदयात

भारत जगतो

नव्या उमेदिने

आदर्श ठेवतो


Rate this content
Log in