STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

दान (चारोळी)

दान (चारोळी)

1 min
485

देताना दान त्या मागील

असते महत्वाची भावना

आसू दडलेल्या डोळ्यांत

सामावलेली असते करुणा


साहित्याला गुण द्या
लॉग इन