STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

1  

अमोल धों सुर्यवंशी

Others

चव शब्दांची ओल्या पापण्यात

चव शब्दांची ओल्या पापण्यात

1 min
231

मिर्चीचा भुका घे त्याला पातेलात टाक

शिळी भाकरी कूसकरून खाऊन बघ

पिझ्झा पण फिका पडल रे जनना

चव शब्दांची ओल्या पापण्यात भिजूनी

आठवेल पुन्हा पुन्हा

चाकरीची गोडी तृप्त तुपात आडली रे

भूकमारी का पदरी कशासाठी घेतो पुन्हा 

पोटाला घट्ट बांधून ठेव

घुटक्या गिळत भूक भागवून बघ मनना

लाचारीचे दिवस येणार नाहीत रे पुन्हा

मागे पुढे धावू नको हि जवानी आखी

जळून जाईल वफाच्या वाफेने

प्रेम अनुभवाचे आहे का रे मना?

शेतातील बांधावर उभा राहून

आई म्हणून जोरात हाक मार

आनंद बघ केवढा होईल जनना

काळजात धडकून राहिल काळजात पुन्हा

मोडकळीस जातील शरीराचे सारे

अवयव कशाला बावरा होतो 

गाडीच्या पाठी लागून उडवा उडवी करतो

खऱ्या गाडीचा आनंद घ्याचा आहे का रे पुन्हा

एकदा तरी म्हैसीच्या पाठीवर बसून बघ रे जनना

वाकड्या नळाच्या शिळ्या पाण्यात आडकून राहण्या पेक्षा

नदीच्या डोहात सूर मारून बघ रे पुन्हा मनना

जगण्याचा आनंद खवाट असेल रे जनना

दगड धोंडे यांच्या पायी खापर फोडण्यापेक्षा

जीवनत माय बापाला समाधान एकदा देवू बघ रे.जनना

चव शब्दांची ओल्या पापण्यात भिजूनी

तोल रे मनना.....


Rate this content
Log in