STORYMIRROR

Snehal Gapchup

Children Stories Others

2  

Snehal Gapchup

Children Stories Others

चिऊताई

चिऊताई

1 min
53

एवढीशी चिऊताई किती सुंदर आहे आई

चिऊ चिऊ करते आणि भुर्रकन ती उडते

एवढ्याश्या चोचीने दाणे ती खाते, 

हलकेच ती या फांदीहून त्या फांदीवर जाते

झाडे बहरली आणि मोहरली

भुर्रकन तिच्या उडण्याने शिवारं सारी शिरशिरली


Rate this content
Log in