चित्र चारोळी
चित्र चारोळी
1 min
3.3K
नाजूक गोरी काया तुझी
जडे तुझ्यावर प्रीत रे
जोडतो मैत्री तुझ्याशी
तूच माझा प्राण रे
