STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

चिंतन

चिंतन

1 min
397

कुणाची तुला काळजी काय आहे! 

कसा बाप जगतो, कशी माय आहे? 


जरी शोधली तू दुधातील भेसळ

गटकलीस वरच्या साय आहे


खरी  कीव करतोस जर माऊलीची

कधी  पोसली घरी गाय आहे. ? 


उजेडात करतोस  सक्तर्म मोठे

 तिमीरात घेतो परी हाय आहे .....


Rate this content
Log in