चहा
चहा

1 min

136
चहा एक
स्वागत पेय
येते तरतरी
पिऊन होय
कधी आलं
कधी वेलची
स्पेशल, फक्कड
नावे त्याची
सकाळी दुपारी
कधीही चालतो
दिवस त्याने
सुरू होतो
पावसात थंडीत
देतो ऊब
हुडहुडी होते
एकदम गायब
चहाची किमया
असते न्यारी
वडापाव भज्यांबरोबर
गंमत खरी
घेतला जातो
फार आस्वाद
आहेच त्याचा
अनोखा स्वाद