STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Others

चहा गार होत आहे..

चहा गार होत आहे..

1 min
188

कसला विचार करतोस रामा चहा गार होत आहे,

काम ना संपणार कधी, वेळ ना थांबणार कधी,

करण्यास उर्जावान, चहाचा वाफाळत आहे, 

रामा चहा गार होत आहे, चहा गार होत आहे..१


थांब रे जरासा, कामातून वेळ दोन मिनीटांचा

चहासाठी थोडा वेळ, होशील हुशार क्षणात,

तो रामा बघ तुझेच भले बघत आहे, कधीचा

रामा चहा गार होत आहे, चहा गार होत आहे..२


Rate this content
Log in