Dinesh Kamble
Others
तुझ्या नितळ चेहऱ्यावर जेव्हा
दोन चार पाण्याचे थेंब थांबतात गं
देवाशपथ खरे खरे सांगतोय
मला ते मोत्यासारखेच भासतात गं
काय करू मी
वीज सळसळली ना...
प्रेमळ भावना
शोकांतिका
प्रेम संपणार ...
मित्र
ललना
विश्वास
ओंजळ
बालपण