STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

चौदा मे

चौदा मे

1 min
11.8K

अकराव्या दिवसाची सुप्रभात...!


चौ दा दिवस राजा

दा र बंद होते

मे ली मी रात्रंदिवस तुझीच वेड्या

अनाहूत पणे वाट पहात होते....


क रमत नव्हते मला

रा तीस डोळाही लागला नाही

व्या कुळ होऊन जप करता

   वेळ कसा सरला कळले नाही....


दि सता तू मला योगाने

व रखाली मज झाले

सा वधतेने पहा कशी

ची डूनी पळून आले...


सु हास्य वदन तुझे पाहता

प्र सन्न चित्त झाले

भा ग्य पहा कसे

त न्मयतेत मज भेटीचे लाभले....!


Rate this content
Log in