चारोळी
चारोळी
1 min
2.6K
पाऊस हा येतो जेंव्हा
नीतनवा देई गारवारा
दरवळणाऱ्या सुंगधाने
तनामनाला फुलवणारा.
