STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

चारोळी

चारोळी

1 min
2.8K


लांब वेणीने मन मोहरले

सुंदर नयनांची कटाक्ष पाहण्यास

मन माझे आतुरले

मनास आवर घालताच येईना

शेवटी मीच न राहून पुढे सरसावले

ती वेणी घातलेला तरुण पाहून मी पुरता चक्रावलो


Rate this content
Log in