चारोळी
चारोळी
1 min
2.5K
प्रेम असावे निरपेक्ष
मनी असू नये मोह
वेळ पडली तर उडी
खोल असू दे डोह
प्रेम असावे निरपेक्ष
मनी असू नये मोह
वेळ पडली तर उडी
खोल असू दे डोह