चारोळी
चारोळी
1 min
2.8K
कवितेने कधी काय दिले
मला कधी कळलेच नाही...
भाव भावनांच्या अस्वस्थतेनेही
पण मला कधीच छळले नाही
कवितेने कधी काय दिले
मला कधी कळलेच नाही...
भाव भावनांच्या अस्वस्थतेनेही
पण मला कधीच छळले नाही