डोळ्यातल्या भावनांना कंठातल्या शब्दांनी करून दिलेली वाट डोळ्यातल्या भावनांना कंठातल्या शब्दांनी करून दिलेली वाट
माझ्या भावनांचे डोह तुझ्या मनात साचले तुला आठवून पुन्हा अश्रू डोळ्यात दाटले माझ्या भावनांचे डोह तुझ्या मनात साचले तुला आठवून पुन्हा अश्रू डोळ्यात दाटले
कवितेने कधी काय दिले मला कधी कळलेच नाही... भाव भावनांच्या अस्वस्थतेनेही पण मला कधीच छळले नाही कवितेने कधी काय दिले मला कधी कळलेच नाही... भाव भावनांच्या अस्वस्थतेनेही पण म...
भाव भावनांचे वादळ उठले सागरकिनाऱ्यावर! जणू दर्या उसळला प्रीतीचा जो... तो निघाला बंदरावर... भाव भावनांचे वादळ उठले सागरकिनाऱ्यावर! जणू दर्या उसळला प्रीतीचा जो... तो निघा...
शब्दांनीच बांधल्या जातात मनामनाच्या गाठी शब्दांनीच बांधल्या जातात मनामनाच्या गाठी
बहरतील मळे या उजाड माळरानावर सौंदर्याचे असे बीज प्रेमाच्या फुलांचे पेरायचे आहे... बहरतील मळे या उजाड माळरानावर सौंदर्याचे असे बीज प्रेमाच्या फुलांचे पेरायचे आहे....