दर्या उसळला...
दर्या उसळला...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.6K
भाव भावनांचे वादळ
उठले सागरकिनाऱ्यावर!
जणू दर्या उसळला प्रीतीचा
जो... तो निघाला बंदरावर...