चारोळी
चारोळी
1 min
286
चारोळी
माणसामाणसातील दूर
चाललीय माणुसकी,
मानव आणि प्राणी यांच्यातील
दिसून येई आपुलकी.
- मयुरी कदम
