चारोळी
चारोळी
1 min
449
कुटुंब दंग दूरदर्शनी
हाती मोबाईल घेऊनी।
गप्प सारे मुग गिळुनी
जोड नसे कुटुंबांमधूनी।।
कुटुंब दंग दूरदर्शनी
हाती मोबाईल घेऊनी।
गप्प सारे मुग गिळुनी
जोड नसे कुटुंबांमधूनी।।