चारोळी (कोणावाचून)
चारोळी (कोणावाचून)
1 min
3.0K
कोणा वाचूनी कोणाचे
कधी नडणार नाही
जरी नडले तरीही
मित्रा अडणार नाही
कोणा वाचूनी कोणाचे
कधी नडणार नाही
जरी नडले तरीही
मित्रा अडणार नाही