चारोळी (खास)
चारोळी (खास)
1 min
367
देव्हाऱ्यात अगरबत्ती,
तिचा मोहक सुवास,
कितीतरी फिरतात मागेपुढे,
पण तूच माझ्यासाठी खास.
