चारोळी (बाबा.१)
चारोळी (बाबा.१)
1 min
680
बाबा झटतो साऱ्यासाठी,
पण दुर्लक्षित राहतो.
कितीतरी इच्छा मनातच ठेउन,
तो घरासाठी झटत राहतो
