STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी (आठवण)

चारोळी (आठवण)

1 min
447

मंद वारा, धुंद किनारा,

धो धो पावसात बरसती जलधारा,

सागरी लाटा,रानाच्या पाऊलवाटा,

हृदयात तुझ्या आठवणीचा साठा


Rate this content
Log in