STORYMIRROR

Shakil Jafari

Others

3.9  

Shakil Jafari

Others

चारोळी (आईच्या कुशीत)

चारोळी (आईच्या कुशीत)

1 min
12.5K


नव्हते कुठले दुःख

दिस गेले रे खुशीत

स्वर्गाचे सुख भोग

फक्त आईच्या कुशीत !!


Rate this content
Log in