STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी.२

चारोळी.२

1 min
461

प्रेम कसं झालं कळलच नाही,

जीव कधी जडला कळलच नाही,

मी व्यक्त केलं पुन्हा पुन्हा,

पण तुझ्या हृदयापर्यंत पोचलंच नाही


Rate this content
Log in