STORYMIRROR

Sayli Kamble

Others

3  

Sayli Kamble

Others

चाखा आयुष्यातील चव

चाखा आयुष्यातील चव

1 min
12K

स्वयंपाक घरातील मसाल्यांची चव जेव्हा आयुष्यात उतरते

जेवनाप्रमाणेच आयुष्याची तितकीच रंगत वाढवते


जसे छान स्वाद मिळवण्यासाठी मसाल्याचे वापरावे लागते योग्य प्रमाण

तसेच ह्या गोष्टीचे खर्या आयुष्यातही ठेवायला हवे आपण भान


प्रत्येक मसाल्याचे वेगळे गुणधर्म नि वेगळी अशी चव

एकत्र केल्यावर जे पदार्थाची करतात द्विगुणित चव


वेगवेगळ्या स्वभावाचे लोकही आयुष्यात तितकेच मोलाचे

स्तुती आणि निंदा करणारे दोघेही अगदी महत्त्वाचे


Rate this content
Log in