STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

बस आता खेळ संपला...

बस आता खेळ संपला...

1 min
170

कवळ्या मनाला बोझ जडला

बस जगण्या आता खेळ संपला

मोफत पाजणाऱ्याचा मोह वाढला

दमडीच्या कमीत खिशा पलटला

परोपकारी नात्यांच्या फुकट,

 आश्वासनाने तो भरला.


अख्या रात्री मनात विचार

याचे पैसे, त्यांचा हिशोब,

उधारी जगणं भलतंच लाचार

मान नाही नाही सन्मान

सारे कोसतायत गल्लीलोट सादाचार.


सगळ्यांना फोन केला बोलण्यासाठी

कोणी म्हणे मी नंतर करतो

तर कोणी उचला नाही 

मला बोलायचं होत मनातल सांगाच होत.

त्यांनी फोन नाही उचला

त्यांना वाटलं फोन यांन केलाय  उधारीसाठी


खोट्या विदुषाचा खरा चेहरा रडत होता

बस आता आई चा आवाज ऐकचा .

आणि सारा खेळ संपवायचा.

   

,......... जगण्यासाठी खूप आहे

.............. तुम्हाला मरणाची अति घाई आहे

मरा पण जे तुमच्यासाठी जिवंत आहेत ते जीवनत असून ही मेलेले असतील..

बस आता त्यांच्यासाठी जगा......


Rate this content
Log in