STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

ब्रॅडमन (चारोळी)

ब्रॅडमन (चारोळी)

1 min
244

सर ब्रॅडमन क्रिकेटमध्ये तुमची 

सांगा कोण करणार बरोबरी?

फलंदाजीत सदा होती तुमची

अफलातून फटक्यांची डॉनगिरी


Rate this content
Log in