STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

बरेच दिवस झाले मी

बरेच दिवस झाले मी

1 min
363

बरेच दिवस झाले मी

तुझी खूप आठवण काढतोय

तुला शेवटचं १४ फेब्रुवारीला

भेटलोय......!


दोघांचं प्रेम हे मनापासून केलं

होत. ते आजूबाजूच्या लोकांच्या

मनात खुपत होत. तू भेटत नसली

तरी तुझं प्रेम माझ्या हृदयात अजूनही

सतावते.....!


मला तुला खूप कांही बोलायचं आहे.

मला तुला खूप कांही सांगायचं आहे.

मला तुला खूप कांही सरप्राईज देयाचं आहे

उद्या तुझा वाढदिवस आहे......!


अरे किती तू आशावादी आहेस

अरे किती तू मला मिळवण्यासाठी शपथा घेतल्या आहेस

अरे तू इतकं करून ही दुसऱ्याची झाली आहेस

तू नाही मी तुला फसवले आहे

हीच माझी चूक मला पहिल्या प्रेमाची आठवण

करून देत आहे ....!


बरेच दिवस झाले मी

तूझी खुप आठवण काढतोय

तुला शेवटचं १४ फेब्रुवारीला

भेटलोय.....!


अरे उठ तुला ऑफिसला नाही

जायचं का......


बघा पहिलं प्रेम स्वप्नातसुध्दा छळतंय...


Rate this content
Log in