STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

बकरी ईद (चारोळी)

बकरी ईद (चारोळी)

1 min
479

मृत्यूच्या दारातून स्वर्गात जाती

अब्राहम प्रेषिताची सत्वपरीक्षा ती

मुलाचा बळी सुरी बकऱ्यावर ती

बकरी ईद अल्लाह निष्ठेची स्मृती


Rate this content
Log in