भय
भय
1 min
250
आजीने सांगितलेल्या
दन्त कथा गोष्टीचा,
आजवरही त्याचे
पडसाद उमटले आहे
भय वाटत होते
भुता खेता चे
त्या रात्रीच्या गड सावल्यांचे
पण आता भय
दुनियेचे वाटते,
माणसाचे वाटते,
जगण्याचे वाटते,
माणूस नीच झाला
माणुसकीच विचारला
मेल्या पेक्षाही जिवंतपणी
देतो दुसऱ्यांना नरकयातना
भ्रष्टाचार एक वाळू
गुन्हेगारी लागली वाढू
गुन्हेगारीला काय द्यावे
बाळकडू
भयाचे सत्र सर्वत्र चालू
यातून बाहेर कसे पडू??????
