STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

4  

Sunita Anabhule

Others

भय चारोळी

भय चारोळी

1 min
484

कोणासही नको चिंता, नको भय,

जीवन साऱ्यांचे व्हावे निर्भय,

प्रार्थना हीच चरणा तुझिया,

दे साऱ्यांना सुरक्षेचे अभय।।


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్