STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

भविष्यातला भारत ...

भविष्यातला भारत ...

1 min
264

आपल्या भारत देशाने खूप वर्ष पहिली ...

आता उत्सुकता आहे ती पुढील वर्षाची ...

काय असेल भविष्यात ....

इंग्लिशचा बोलबाला कमी होऊन आपली राष्ट्रीय भाषा उंचावेल का ?

राष्टीय खेळासाठी गर्दी आणि तो जोश दिसेल का ?

रस्त्यावरून चालताना स्रिया युवतीना सुरक्षित वाटेल का ?

जिम मध्ये जाऊन ताकद मिळवणारे आणि त्याचा रुबाब करणारे

सैनिक म्हूणन देशासाठी उभे राहतील का?

सिग्नल न मोडता नियमाने हेल्मेट सीट बेल्ट घालणाऱ्याची संख्या वाढेल का ?

लाच न घेता" चला तुमचे काम झाले "असे सांगणारे प्रामाणिक मिळतील का ?

खून ,चोरी फसवणूकिची संख्या कमी होईल का ?

मोबाईल ला बाजूला ठेऊन संवाद वाढेल का ?

निवडून आले ले रक्षक आपला स्वार्थ बाजूला देऊन फक्त लोकांचे चांगले रक्षण करतील का?

महागाईचा राक्षसाच वजन कमी होईल का ?

व्यसनाच्या आहारी न जाता युवापिढी सरळ मार्गाने आपले जीवन जगेल का ?

स्त्रीभ्रूण हत्या सारखे प्रकार संपुष्टतात येतील का ?

हुंडया च बळ नाहीस होईल का ?

दुष्काळ या वर काही तोडगा निघेल का ?

बेरोजगारी कधी गार होऊन थंड पडेल का ?

वृथाश्रमात न जाता किती जण घराच्या आश्रमात राहतील का ?

प्रश्न खूप येतात डोक्यात पण उत्तर मात्र निरुत्तर आहे

पाहूया भविष्यात किती का ? चे प्रश्न सुटणार आहेत ......


Rate this content
Log in