Murari Deshpande
Children Stories Inspirational
कौतुकाच्या वेळी नको, कंजुषीची चूक
पाठीस असते मुलांच्याही, शाबासकीची भूक
पाठीवरची थाप देते, लढण्यासाठी बळ
हसत खेळत सोसता येते, त्रासदायक कळ
फक्त चुकणारा मार्ग त्यांचा, वेळीच आपण दाखवणे
शिकवावे अन जिद्दीने, आभाळाला वाकवणे !
हटाओ चायना मे...
शिवराज्याभिषे...
लॉकडाऊन
मुकुटमणी स्वा...
मायानगरीच्या ...
रसिका तुझ्याच...
दिवे पेटायच्य...
घराघरातील'गृह...
एका अदृश्य वि...
वर्तमानाचे अभ...