भुलवणारा स्वर- चारोळी
भुलवणारा स्वर- चारोळी
1 min
6.8K
तुला भुलवणारा स्वर तो
त्याच्याच कवितेतून आलेला
गाणाऱ्याचा गळाही मग
डोळ्यांनइतकाच ओला झालेला....