STORYMIRROR

Jyoti Druge

Others

4  

Jyoti Druge

Others

भ्रुण हत्या एक पाप

भ्रुण हत्या एक पाप

1 min
108

आई मी तुझीच सावली

तूच आहे ना ग माझी माय माऊली

तू देशील ना ग माझी साथ पावलोपावली

सगळे तर माझी हत्या

करण्यासाठीच तुझ्यावर कावली

परंतु तूच माझ्या मदतीला धावली

ये आई , आहे ना तुझी मी छकुली इवली

अगं आई मीच तुझी सावली

तूच आहे माझी माय माऊली

भ्रुणहत्या ही पापाची सावली

व्हा सुंदर बाहुलीची माय माऊली


Rate this content
Log in