Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shabana Mulla

Others

3  

Shabana Mulla

Others

भरल्या झाडाला धक्का लावू नका

भरल्या झाडाला धक्का लावू नका

1 min
370


पडतील जांभळं हलवू नका

भरल्या झाडाला धक्का लाऊ नका||धृ||


सख्या भाराने झाड हे भरलयं

ते ओझ्यानं कस कसं झुकलयं

टोचा मारुन घायाळ करु नका

भरल्या झाडाला धक्का लाऊ नका।।१।।


जांभूळ भर यौवनात आलंय

तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय

लई वाट बघायला लाऊ नका

भरल्या झाड्याला धक्का लाऊ नका।।२।।


लई टपोरी जांभळं ही झाली

आतुन गुलाबी रंगात न्हाली

कुरवाळून उगा कुस्करु नका

भरल्या झाडाला धक्का लाऊ नका।।३।।


मऊ मऊ हातानी ओठात घ्या

मधाळ रस त्याचा तुम्हीच प्या

सोडुन आता कुठे जाऊ नका

भरल्या झाडाला धक्का लाऊ नका।।४।।


Rate this content
Log in