भरकटलेला भोवरा
भरकटलेला भोवरा
1 min
413
गुदमरतोय श्वास
जीवघेण्या प्रदूषणाने
थांबवूया आता सारे
अथक परीश्रमांने
भरकटलेला भोवरा
फिरतोय गरिबीचा बिचारा
अशास्वत अस्तीव त्यांचे
मिळेल का त्याना आसरा
दुष्काळ ओला वा सुका
काळ असतो दुःखाचा
परी विसरून भूतकाळ
घास खातात सुखाचा
रूजते बी गर्भात मातेच्या
होऊ बघते फुल कळीचे
हत्या करून त्या जिवाची
पापी ठरतात स्त्रीभ्रुणहत्येचे
