भोंडला
भोंडला
1 min
426
तुझ्या सोबतचा कण अन् कण
हृदय कोंदणात जपला आहे...
फेर धरून चाखावी खिरापत
तुझ्यासवे रंगला भोंडला आहे...
तुझ्या सोबतचा कण अन् कण
हृदय कोंदणात जपला आहे...
फेर धरून चाखावी खिरापत
तुझ्यासवे रंगला भोंडला आहे...