STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

भल्या पहाटे

भल्या पहाटे

1 min
239

पूर्वी भल्या पहाटे लोकं कामाला जात

आज भल्या पहाटे लोकं वॉक करतात


पूर्वी भल्या पहाटे चिवचिव आवाज होई

आज भल्या पहाटे रिंगटोन ऐकू येई


पूर्वी भल्या पहाटे पाणी भरत असे बाया

आज भल्या पहाटे अंगण झाडतोय राया


पूर्वी भल्या पहाटे सकाळी वासुदेव येई घरी

आज भल्या पहाटे प्रत्येक दारावर भिकारी


आज भल्या पहाटेची चित्र बदलली सारी

पूर्वीचीच दुनिया होती बघा लई भारी


Rate this content
Log in