भिर भिर उडत येईल तुला भेटण्यास!
भिर भिर उडत येईल तुला भेटण्यास!
1 min
411
मी रंगी बेरंगी फुलपाखरू
भिर भिर ऊडते
मधु कणांचा शोध घेण्या
एका फुला वरून दुसर्या!
नसतो त्यात दुजा भाव
आवडते रंग फुलांचे
वेचत फिरते मधु कण
तयार करण्या मानवासाठी अन्नदाणा!
जाण त्याची असण्या
साजरा करता सप्टेंबर महिना
जणजागृती मी फुलपाखरु जागण्यास!
सलाम तुला मानवा
करीत राहिल परत फेड तुझ्या चांगुलपणाचा
लाव छान फुलेझाडे तुझ्या अंगणात
भिर भिर उडत येईल तुला भेटण्यास!!!
