बहिण ..
बहिण ..
1 min
389
जे आईला नाही सांगत
येत ते सांगण्यासाठी
तर कधी हक्काने
गिफ्ट मागण्यासाठी ......
अव्यक्त असलेले
व्यक्त करण्याकरिता
आपुलकीचे नी विश्वासाचे
मडके पुन्हा भरण्याकरिता......
पुन्हा निरागस बालपण
जगता याव म्हणुन
कुणाशी तरी बेदारकपणे
वागता यावं म्हणुन
घाबरट सश्याला
हिंमतीने वाघ
बनता यावं म्हणुन......
