भीतीच्या पल्याड
भीतीच्या पल्याड
1 min
360
हिमत ठेव मनगटात
समस्यांना हरवण्याची
ताकद असूदे तूझ्यात
पर्वत चढण्याची
भितीने माघार घेण्यापेक्षा
जिद्दीने पुढे जा
अडचणीच्या दर्या मध्ये
किनारा शोध राहा
भडकूदे अंतर मनात ज्वाला
सत्याच्या रस्त्यावर चालायला
मानवा भितो कशाला
हिमत ठेव मनगटात
दुखांना हरवण्याची
