भातुकलीचा खेळ
भातुकलीचा खेळ
लहानपणीचा भातुकलीचा खेळ
मांडत होतीस तू,,,
लग्न होवोणी गेलीस
सासरी तू,,
येशील का पोरी तू
तुझ्या माहेरी,
पुन्हा भातुकलीचा
खेळ खेळायला,,,
संसाराच्या कचाट्यात
माझी परी हरवली,,
विसरलीस तू तुझं बालपण,,,
बालपणच्या तुझ्या बाहुल्य,,,
तसेच,,तसाच,,, ठेवल्या मी,,,,
येऊनी तूू मांडशील का,,,
खेळ भातुकलीचा,,,
पुन्हा तुझं बालपण दाखवशील का?
आम्हाला,,,,,
तळमळत आहे माझं मन,,,
तुला पाहावयास,,,,
ये परी तुझंं बालपण,,,,
दाखवायला,,,
तुझा भातुकलीचा खेळ
पाहुनी,,,
पाणी आलेेे होते तुझ्या
बाबाच्या डोळ्याला,,,
पुन्हा तोच खेळ,,,
दाखवशील का खेळून,,,
तुझ्या वेड्या माय बापाला
एवढं करशील का बेट??
आमच्यासाठी,,,
पुन्हा तो खेळ खेळशील का,,,
भातुलकीचा
