भास भलता
भास भलता
1 min
172
काल माझ्या घरी चोर आली
रात्र झाली बडी भोर आली
झोप नाही मला लागली ती
हूळ दारी अशी मोर आली
मध्यरात्री मनी प्रीत जागली
सावली दिसते ढोर आली
खोलती दार माझे हिमती
झाड वारा हले दोर आली
चंद्र दिसे शुभ्र पांढराही
भास होता मला शोर आली
