STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

भारतमातेच लेकरू

भारतमातेच लेकरू

1 min
393

भारताच्या नकाशावर आहे लहान सा तुकडा तो म्हणजे गोवा माझा ..

निसर्गाने नटलेला देवभुमीत वसलेला असा गोवा माझा ...

ख्याती होते जगभर खोटी ...

गोवा म्हणजे दारू समुद्र आणि पार्टी ....

खरी ओळख नाही आहे अशी ....

भेट द्या निसर्गाने नटलेल्या ठिकाणाना आणि धर्मस्थळाना ...

पहा ग्रामीण गोव्याची संस्कृती तरच पटेल ओळख खरी ....

भारत मातेचं लहानस लेकरू हे ...

कित्येक बऱ्या नावानेही नावाजलं आहे ...

गोवा ची माणसं सुशेगाद असली तरी मनाने ती जोडली आहे ....

अश्या ह्या माझ्या गोव्याने भारत मातेचं बोट पकडून समुद्राच्या काठी विसावा घेतला आहे ....


Rate this content
Log in