STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

भारतीय

भारतीय

1 min
212

प्रजासत्ताक हा

दिन असा आला

भारतीय पहा

आनंदुन गेला


राष्ट्रीय तो सण

वर्षाचा पहिला

जमती सारेच

वंदना दयायला


छाती छप्पनची

ती अभिमानाला

गर्व आहे असा

या भारतीयाला


Rate this content
Log in