STORYMIRROR

Kishor Zote

Others

1  

Kishor Zote

Others

भारत

भारत

1 min
108

संविधान नाव

भारत देशाचे

हिंदुस्थान तरी

का ते म्हणायचे?


भारत माझा तो

इंडिया माझाच

आणि विदेशात

डंका तो त्याचाच


जगाच्या नजरा

खिळल्या त्यावरी

प्रगत देशात

चढतो पायरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन