भाकरीच्या तुकड्यासाठी
भाकरीच्या तुकड्यासाठी
1 min
74
भाकरीच्या तुकड्यासाठी
आज मानव भरकटला
इथं तिथं आपटला
आधार ना जीवनाला
गरीब आणि पोशिंद्याला
आणि काय हवं
घामाचे दाम द्या
मालाला द्या भाव
तेही होत नसेल
तर तुम्ही न कामाचे
आमच्या राजकारण
तुम्ही बेईमान हरामाचे
शेतकरी माझा रोज
श्वास गुदमरतो
आहे राहुन विचारतो
प्रश्न स्वतः जगवतो
एका भाकरीचा तुकडा
पिकवतो पण खात
नाही स्वतः विकेल
तरच पैसा येईल घरात
