STORYMIRROR

Sneha Bawankar

Others

3  

Sneha Bawankar

Others

बघा माझ्या मित्रांचा रुसवा....

बघा माझ्या मित्रांचा रुसवा....

1 min
199

बघा आज काय करते मी,

इथे-तिथे भटकते मी,

क्षणातच विचार पडते की,

काय शोधीत फिरते मी?


रंग-रंगांचा खेळ-खेळीला,

हा वाद कुणाचा बघते मी?

मित्रांचा हा रुसवा बघुनी ,

क्षणातच मन धडपडतेय जी.


चला! वाद-सोडूया खेळ-खेळूया ,

रूसून कुणाला काही मिळेल काय?

तुमचा असा हा वाद बघुनी ,

माझे मन आज रडत हाय.


राग बघुनिया मित्रांमधला ,

विचार पडला की, काय हे करत हाय?

खेळ-खेळीला वाद-सोडिला,

पण रुसवा काही यांचा निघतच नाय.


सांगा मुलांनो, सांगा आज,

काय खेळ छेळीला तुम्ही यात?

एकदा तरी आठवण कराल काय ते,

जेव्हा दिली तुम्ही एकमेकांना साथ.


नाही आठवत काय ते दिवस राव?

जेव्हा छेळीला तुम्ही डाव,

सोडून द्या ना तो रुसवा भाव,

आज नाही आठवत काय तुम्हाला,तुमच्या संगतीची धाव?


विचारांना दया मुक्त भाव,

नका ठेऊ हा रुसवा राव,

जे झाले ते विसरा वाद,

सांगा, दिसणार काय सोबत तुम्ही आज?


Rate this content
Log in